Home औरंगाबाद दु:खद बातमी! मनसे परभणी शहर अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात त्यांची प्राणज्योत मालवली”

दु:खद बातमी! मनसे परभणी शहर अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात त्यांची प्राणज्योत मालवली”

522

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मनसेसाठी एक अत्यंत दु:खाची बातमी समोर आली आहे. मनसे परभणी शहर अध्यक्ष सचिन पाटील यांचं निधन झालं आहे.

हे ही वाचा : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेचा ‘हा’ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या मार्गावर

मनसेचे परभणी शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला. आणि या हल्ल्यात सचिन पाटील यांची प्राणज्योत मालवली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची शक्यता; तर काँग्रेस…

बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, 40 मिनिटं गुप्तगू; चर्चांना उधाण

 जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती काय आम्हांला…; शिवसेनेचा राणांवर पलटवार