Home महाराष्ट्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची शक्यता; तर काँग्रेस…

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची शक्यता; तर काँग्रेस…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित निवडणूका लढवण्याची शक्यता आहे. मात्र या आघाडीत काँग्रेस सहभागी होणार की नाही? याबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे.

हे ही वाचा: बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, 40 मिनिटं गुप्तगू; चर्चांना उधाण

मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेनंतर आता शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीत एकत्र निवडणुक लढवण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेले नाही.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती काय आम्हांला…; शिवसेनेचा राणांवर पलटवार

एवढं मोठं बंड का केलं? ठाकरेंची साथ कशामुळे सोडली?; एकनाथ शिंदेंनी दिलं पहिल्यांदाच उत्तर, म्हणाले…

“मोठी बातमी! ठाकरे-शिंदेमध्ये पहिली लढत, ‘या’ निवडणूकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर”