Home महाराष्ट्र किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओची, महिला आयोगाकडून दखल, रूपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओची, महिला आयोगाकडून दखल, रूपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संबंधित एक आक्षेपार्ह व्हिडीओ टीव्हीवरून प्रसारीत केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आज विधिमंडळाच्या सभागृहात या कथित व्हिडिओचे पडसाद उमटले. या प्रकरणाची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या व्हिडिओवरून प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लीक प्रकरणावर, आता किरीट सोमय्यांच नवं ट्विट चर्चेत, म्हणाले…

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा जो आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाला तेव्हा महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी राज्य महिला आयोगाकडे विचारणा केली. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांना या संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणी वस्तूस्थितीदर्शक अहवाल लवकरात लवकर आयोगाला सादर करण्याबाबतही सांगितलं आहे., असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा जो आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाला तेव्हा महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी राज्य महिला आयोगाकडे विचारणा केली. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांना या संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणी वस्तूस्थितीदर्शक अहवाल लवकरात लवकर आयोगाला सादर करण्याबाबतही सांगितलं आहे., असंही रूपाली चाकणकर म्हणाल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

विरोधी पक्षातून, सरकारमध्ये आल्यावर कोणता फरक जाणवतो; अजित पवारांनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले…

“अजित दादांसह 9 मंत्र्यांनी शरद पवारांची माफी मागितली, म्हणाले, आम्ही चुकलो, बंददाराआड नेमकं काय घडलं?”