Home महाराष्ट्र सांगलीतील एकमेव ग्रामपंचायतीवर रोहित आर. आर. पाटलांनी विजयी गुलाल उधळला; भाजप खासदाराचं...

सांगलीतील एकमेव ग्रामपंचायतीवर रोहित आर. आर. पाटलांनी विजयी गुलाल उधळला; भाजप खासदाराचं डिपाॅझिट जप्त

499

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : दिवंगत आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर त्यांनी अनेक विजय राष्ट्रवादीकडे खेचून आणले. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ते विजयाची माळ राष्ट्रवादीच्या गळ्यात घालताना दिसत आहेत.

नगरपंचायतीनंतर आता रोहित पाटील यांनी भाजप खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा धक्का देत ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादीचा विजयी गुलाल उधळला आहे.

हे ही वाचा : “धाराशिवमध्येही शिवसेनेचा भगवा फडकला; 13 पैकी 12 जागांवर मारली बाजी”

सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी आज पार पडली. यात रोहित पाटील यांच्या पॅनलचे सातही उमेदवार निवडून आलेत. तर संजयकाका पाटील यांच्या पॅनलच्या अनेक उमेदवारांवर डिपॉझिट जप्त झाल्याची नामुष्की ओढवली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरे 15 दिवसात राजीनामा देणार होते, मात्र…; शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा मोठा गाैफ्यस्फोट

“शिवसेनेनं खातं उघडलं; ‘या’ निवडणूकीत सर्व 7 जागांवर मारली बाजी”

एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?