Home महाराष्ट्र ईडीच्या चाैकशीबाबत रोहित पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…

ईडीच्या चाैकशीबाबत रोहित पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना लक्ष केले होते.

रोहित पवार यांच्या ग्रीन एकर्स कंपनीच्या माध्यमातून झालेले व्यवहार आणि बॅंकांची फसवणूक हे समोर आणण्याचा प्रयत्न कंबोज यांनी केला होता. यावरून रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ईडीकडून कुठलीही चाैकशी झाली नाही, असंही स्पष्टीकरण रोहित पवारांनी यावेळी केलं.

हे ही वाचा : महाविकास आघाडीच्या वाईन विक्रीच्या धोरणाबाबत शरद पवारांंचं मोठं विधान, म्हणाले…

केवळ प्रसिद्धीसाठी मोहित कंबोजकडून हे ट्विट केले जात आहे. शिवाय कुणाच्या ट्विटला आणि मिडियाला उत्तर देण्यास आपण बांधिल नाही., असं रोहित पवार म्हणाले. तसेच कंपनीची चौकशी हे काय नवीन नाही. गेल्या 7 वर्षात वेगवेगळ्या संस्थाकडून कंपनीची चौकशी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून विचारणा झाली तर आपले सहकार्यच राहणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेना म्हणजे अंगार, आगीशी कोण खेळणार असेल तर…; भास्कर जाधवांचा इशारा

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जयंत पाटलांसोबत, भाजपच्या ‘या’ 2 आमदारांची उपस्थिती; चर्चांना उधाण

काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सूरूच; गुलाम नबी आझादनंतर आता ‘या’ मोठ्या नेत्यानं दिला राजीनामा