Home महाराष्ट्र राज ठाकरेंचं जुनं भाषण होतंय व्हायरल; ‘त्या’ दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच...

राज ठाकरेंचं जुनं भाषण होतंय व्हायरल; ‘त्या’ दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच वर्तवली होती?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : देशभरात काल राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व राम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. परंतु या काळात महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी तणावाची परिस्थिती, निर्माण झाली. काही ठिकणी राडे आणि दंगलीही झाल्या.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस ठाण्यावर दगडफेक, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ झाली. तसचं सामान्यांच्या वाहनांचीदेखील जाळपोळ झाली. यामुळे संभाजीनगरात तणाव निर्माण झाला होता. तर मुंबईतल्या मालवणी परिसरात देखील राम नवमी शोभायात्रेदरम्यान तीन गटांमध्ये राडा झाला. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा काही भाग व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : …तर राज ठाकरेंनी स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं; अमोल मिटकरींचं आवाहन

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे भविष्यातल्या दंगलींच्यी शक्यता वर्तवत आहेत.

 

महत्त्वाच्या घडामोडी –

अधिवेशन सूरू असतानाच, भर सभागृहात भाजप आमदाराचं अश्लील कृत्य, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ लावला अन्…

पंतप्रधानांना भेटून आले आणि…; मंत्री दीपक केसरकरांनी, उद्धव ठाकरेंबद्दल केला मोठा गाैफ्यस्फोट

संजय राऊतांनीच उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले; शिंदे गटाचा आरोप