Home महाराष्ट्र …तर राज ठाकरेंनी स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं; अमोल मिटकरींचं आवाहन

…तर राज ठाकरेंनी स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं; अमोल मिटकरींचं आवाहन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत टोलेबाजी केली आहे.

राज ठाकरे, जर प्रभू रामचंद्राला आपला आदर्श मानत असतील, तर त्यांनी स्वत:च्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं, असं आव्हान अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा : अधिवेशन सूरू असतानाच, भर सभागृहात भाजप आमदाराचं अश्लील कृत्य, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ लावला अन्…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तथाकथित ‘हिंदूजननायक’ जे स्वत:ला रामभक्त म्हणवून घेतात, त्यांनी असं आवाहन केलं होतं की, कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात रामनवमी साजरी केली पाहिजे. मात्र ते स्वत: विदेशात निघून गेले., असा टोला अमोल मिटकरींनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

पंतप्रधानांना भेटून आले आणि…; मंत्री दीपक केसरकरांनी, उद्धव ठाकरेंबद्दल केला मोठा गाैफ्यस्फोट

संजय राऊतांनीच उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले; शिंदे गटाचा आरोप

जयंत पाटील म्हणाले शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल; आता दीपक केसरकर म्हणतात…