“तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरेंचा मेगा प्लॅन, शिवतीर्थवर जल्लोषात साजरी होणार शिवजयंती”

0
488

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मनसेतर्फे जोरदार साजरी केली जाते. उद्या सकाळी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, ता.जुन्नर, पुणे येथे मनसे नेते अमित राज ठाकरे हे अभिषेक व पूजन करणार आहेत.

उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सुपूत्र अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल- करूणा शर्मा

दरम्यान, ह्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व सरचिटणीस सौ.शालीनी ठाकरे यांनी केलेलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

एम आय एम ची आहे हार्डलाईन, त्यामुळे…; मविआ-एमआयएम युतीच्या चर्चांवर रामदास आठवलेंची कविता

राष्ट्रवादीनं MIM चा प्रस्ताव धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला- शरद पवार

येत्या काही दिवसात मी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here