Home क्रीडा “पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द; भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना अनिर्णीत”

“पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द; भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना अनिर्णीत”

नाॅटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा 5 वा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे.

सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 98 षटकांमध्ये 157 धावांची आवश्यकता होती. परंतु पंचांनी मॅच चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. परंतु चहापानानंतर पाऊस ओसरण्याऐवजी त्याचा अधिक जोर वाढला. पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही संघांतील पहिला कसोटी अनिर्णित राहिला.

महत्वाच्या घडामोडी –

“मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो; उद्धव ठाकरेंकडून नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना फोन

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो”

“…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार”

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दिल्लीत गुप्तबैठक; दानवेंच्या घरी होणारखलबतं, राजकीय चर्चांना उधाण