पंतप्रधान मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला; म्हणाल्या…

0
191

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भाजपचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत महिलांवर केलेल्या अजब वक्तव्यामुळे ते चर्चेत राहिले होते. आजकाल महिला फाटक्या जिन्स घालून फिरतात. हे सगळं बरोबर आहे का? हे संस्कार आहेत का? लहान मुलांना लागणारे संस्कार हे मोठ्यांतून येत असतात, असं वक्तव्य रावत यांनी केलं होतं. यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियंका गांधी यांनी मोदींचा हाफ चड्डीवरचा फोटो शेअर करत, रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रियंका गांधी यांनी त्यांच्या ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि केद्रिंय मंत्री नितीन गडकरी यांचे RSS च्या हाफ चड्डीतला फोटो शेअर केला आहेत. ‘अरे देवा… यांचे तर गुडघे दिसत आहे की…’ असं कॅप्शन त्यांनी यावर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार; सूर्यकुमारचं धमाकेदार आगमन, पहा व्हिडिओ

शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर- चंद्रकांत पाटील

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?; उर्मिला मातोंडकरांचा खोचक सवाल

भारत विरूद्ध इंग्लंड चाैथा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here