Home महत्वाच्या बातम्या “भाजप-शिवसेना युती होऊ नये ही महाराष्ट्रतील जनतेची इच्छा”

“भाजप-शिवसेना युती होऊ नये ही महाराष्ट्रतील जनतेची इच्छा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपसोबत असलेली मैत्री तोडत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकारने आपला दोन वर्षांचा कार्यकाळही पूर्ण केला आहे. मात्र, राज्यातील 55 टक्के जनतेने आजही शिवसेना आणि भाजपची युती होऊ नये, असा कौल दिला आहे .‘सकाळ-साम’ने केलेल्या सर्वेक्षणातून हे उघड झाले आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; भिवंडीतील आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

शिवसेना आणि भाजपची युती व्हावी का? यावर राज्यातील 55 टक्के जनतेने नकरार्थी उत्तर दिले आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्ष आणि सेना-भाजपमधील गटही सहभागी असू शकतो. त्यामुळे हे प्रमाण बहुसंख्य आहे.

दरम्यान, या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे अजूनही राज्यातील 28.5 टक्के मतदारांना वाटते.

महत्वाच्या घडामोडी –

जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोवर संप मिटणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सूरूच राहणार- गुणरत्न सदावर्ते

जर नाशिकमध्ये आज निवडणूका झाल्या तर राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढणार; जनतेचा कौल

महाराष्ट्रात भाजपच नंबर वनचा पक्ष- देवेंद्र फडणवीस