‘…नाहीतर संजय राऊत सुधरणार नाही’; निलेश राणेंचा जोरदार हल्लाबोल

0
507

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरुन आता भाजाप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

आज संजय राऊत यांनी जी भाषा पत्रकार परिषदेमध्ये वापरली ती महाराष्ट्राच्या कुठल्या संस्कृतीत बसते हे शिवसेनेने सांगावं. तिथे महिला पत्रकार पण होत्या त्यांच्यासमोर ही भाषा वापरणे कितपत योग्य आहे, असं निलेश राणे म्हणाले आहे.

हे ही वाचा : नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; 6 पैकी 3 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष

दरम्यान, त्या पत्रकारांपैकी एका महिलेनेच संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करावी नाहीतर संजय राऊत सुधरणार नाही, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्रजी, 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे; किचन कल्लाकारमध्ये अमृता फडणवीसांचं मिश्किली उत्तर

संजय राऊत हाणा मला, भर पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी चक्क हातात जोडे घेतले

“संजय राऊतांनी मोठा गाैफ्यस्फोट करण्याचं सांगून सर्वांची निराशा केली, त्यांच्यावर 420 गुन्हा दाखल करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here