“कुख्यात गुंड अरूण गवळी कोरोना पाॅझिटिव्ह”

0
310

नागपूर : संपूर्ण भारत देशात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड अरुण गवळी याला कोरोनाची लागण झाली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

2 दिवसांपूर्वी अरुण गवळीची प्रकृती खालावल्याचे जाणवले. यावेळी अरुण गवळी याच्यासह कारागृहातील अन्य 5 कैद्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली. आज या चाचणीचा निकाल पाॅझिटिव्ह आला असून सध्या या पाचही जणांना कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे., असं अनुपकुमार यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी 

“धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप”

भाजपा नेते किरीट सोमय्यांना अलिबाग पोलिसांनी घेतलं ताब्यात

“गिर गये तो भी टांग उपर, अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था”

मोठी बातमी! साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here