Home महाराष्ट्र मोठी बातमी! साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग 

मोठी बातमी! साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग 

सातारा : साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीत चार शिवशाही बस जळून खाक झाल्या आहेत. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अग्नीशमन दलाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सहा शिवशाही बसचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या बसच्या बाजूला मोठी इमारत आहे. याशिवाय मॉलदेखील जवळ आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

महत्वाच्या घडामोडी 

एका वर्षात नेमकं काय बदललं?; हिंगणघाट प्रकरणावरुन चित्रा वाघ यांचा सवाल

…त्यामुळे हे शरजीलचं सरकार आहे- देवेंद्र फडणवीस

“कल्याण ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजपची युती”

“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”