Home महाराष्ट्र राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही; निलेश राणेंच मोठ...

राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही; निलेश राणेंच मोठ वक्तव्य

141

मुंबई : भाजपचे नेते निलेश राणे यांनी परत एकदा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही, असं वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही हे मागच्या दोन तीन दिवसात स्पष्ट झालं. राष्ट्रवादी पक्षातल्या अनेक मित्रांनी फोन करून माझं अभिनंदन केलं की बरं झालं त्या कारट्याला त्याची लायकी दाखवली. खूप उडत होता, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, पवार आडनाव असल्यामुळे मला कोण काही बोलणार नाही पण मी काही बोलू शकतो हे भ्रम तुटायला 48 तास पण लागले नाही, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र दिसतंय- देवेंद्र फडणवीस

परप्रांतीयाच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध- शिवेंद्रराजे भोसले

‘या’ मराठी अभिनेत्रीने केला पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर

तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार; प्रवीण तरडेंचा शेतकऱ्याला शब्द