Home मनोरंजन ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर

‘या’ मराठी अभिनेत्रीने केला पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सध्या लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी बंद असताना सर्वसामान्य माणसांप्रमाणे टीव्ही कलाकारदेखील घरामध्येच आपला वेळ घालवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मराठी अभिनेत्री श्वेता साळवे हिने नुकताच आपल्या पतीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

श्वेता साळवेनं आपल्या पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. श्वेता साळवे ही मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. ती सध्या इन्स्टाग्रामवर चांगलीच अ‌ॅक्टिव्ह झाली आहे. घरात असल्याने ती नवनवीन फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते.

हरमीत सेठी असं तिच्या पतीचं नाव आहे. या दोघांचा हा चुंबन घेतानाचा फारच बोल्ड फोटो आहे. श्वेताच्या या फोटोला इन्स्टाग्रामवर चांगलीच पसंती मिळत आहे. या नवरा-बायकोच्या प्रेमाचं अनेकजण कौतुक करताना पहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

Make Love Not War Kids !! . Lots of introspection in the last few days .. internal external .. What goes around can’t be controlled or maybe to a certain extent yes , but your internal turmoil is in your hands and your minds. . 𝑾𝒉𝒐 𝒂𝒎 𝑰 𝒊𝒏 𝒕𝒉𝒆 𝑾𝒐𝒓𝒍𝒅 ? 𝑨𝒉 , 𝒕𝒉𝒂𝒕’𝒔 𝒕𝒉𝒆 𝒈𝒓𝒆𝒂𝒕 𝒑𝒖𝒛𝒛𝒍𝒆 ! – Lewis Carroll, Alice in Wonderland. . Your visions will become clear only when you can look into your own heart. Who looks outside, dreams; who looks inside, awakes . But if these years have taught me anything it is this: you can never run away. Not ever. The only way out is IN ! You be the Change within . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #bethechangeyouwanttosee #quarantinedbutsmiling #selfisolation #selfintrospection #makepeace #makelove #makelovenotwar #spreadkindness #bekind #besensitive #instagram #wisdom #growth #peace #instalove #aliceinwonderland #stillswithstories #bethechange #loveintimesofcorona #love #myboo #justus #LockdownLove #covidlovers #inthetimeofcorona

A post shared by Shveta Salve (@shveshve) on

महत्वाच्या घडामोडी-़

Recent Posts

तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार; प्रवीण तरडेंचा शेतकऱ्याला शब्द

निलेश राणे-रोहित पवार यांच्या वादावरुन जयंत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला; म्हणाले…

खासदार धैर्यशील माने यांनी दिलं होम क्वारंटाईनसाठी स्वतःचं घर

निलेश राणेंनी रोहित पवारांची काढली लायकी; म्हणाले…