Home महाराष्ट्र नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दणका; उच्च न्यायालायानेही नितेश राणे यांचा अर्ज फेटाळला

नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दणका; उच्च न्यायालायानेही नितेश राणे यांचा अर्ज फेटाळला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दणका दिला आहे. संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला आहे.

हे ही वाचा : मी नरेंद्र मोदींबद्दल बोललो नाही; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र उच्च न्यायालायाकडूनही नितेश राणे यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

दरम्यान,  यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानेही नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

महत्वाच्या घडामोडी – 

“पवारांनी आधी फडणवीसांना कात्रजचा घाट दाखवला, आता काशीचा घाट दाखवतील”

“ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे ‘या’ 5 मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश