सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

0
550

सांगली : सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी आटपाडी तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटातील निवडणुका संपूर्ण तयारीनिशी स्वबळावर लढण्याचं रणशिंग पक्षाच्या मेळाव्यात फुंकण्यात आलं आहे.

कार्यकर्त्यांना सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या कामाला लावण्यासाठी आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शुक्रवारी मेळावा पार पडला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. हणमंतराव देशमुख उद्‍घाटक, तर प्रमुख पाहुणे एन. पी. खरजे, विष्णुपंत चव्हाण होते. विलास नांगरे पाटील, विकास कदम, शहाजी पाटील, सुरज पाटील उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यासाठी टपाडी तालुक्यातील चारही जागा स्वबळावर लढण्याचा निर्धार सर्वानी यावेळी जाहीर केला.

महत्वाच्या घडामोडी –

सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना दहशतीखाली ठेवत आहेत- रवी राणा

नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; मनिषा कायंदे यांचा टोला

पंतप्रधान मोदींच्या काळात नोटाबंदी, जीएसटी मुळे देशातील लक्ष्मी घटली- राहुल गांधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here