कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना दहशतीखाली ठेवत आहेत- रवी राणा

0
259

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यातच गणरायांचं काल आगमन झालं.

भाजप आमदार रवी राणा आणि त्यांच्या पतीनी खासदार नवनीत राणा यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. यावेळी बोलताना राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांना कोरोनाची भीती दाखवून घरी बसण्यास सांगत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली उद्धव ठाकरे लोकांना दहशतीखाली ठेवत आहे, असं रवी राणा यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; मनिषा कायंदे यांचा टोला

पंतप्रधान मोदींच्या काळात नोटाबंदी, जीएसटी मुळे देशातील लक्ष्मी घटली- राहुल गांधी

‘अडचणी आमच्या नाही तर, ठाकरे सरकारच्या वाढतील’; लूक आऊट सर्क्युलर नोटिसीवरुन नितेश राणेंचा इशारा

पवारांनी काँग्रेसचे चपखल वर्णन केलंं, आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की…; फडणवीसांचा टोमणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here