राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं उपचारादरम्यान निधन

0
248

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी मध्यरात्री उपचारादरम्यान निधऩ झालं.

पुण्याच्या रूबी हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र तब्येतीत सुधारणा न होता ती अधिक बिघडत गेली आणि अखेर त्यांची मृत्यूशी होत असलेली झुंज संपली.

दरम्यान, भारत भालके यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण काही दिवसातच ते कोरोनामुक्त होऊन ते घरी परतले होते. मात्र तब्येतीत पुन्हा बिघाड झाल्याने त्यांना पुण्यातील रूबी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लाॅकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय

महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे- हसन मुश्रीफ

महाविकास आघाडी जिंकल्यास फडणवीस दिल्लीत जातील- अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here