राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लाॅकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय

0
261

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.

मिशन बिगिनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे- हसन मुश्रीफ

महाविकास आघाडी जिंकल्यास फडणवीस दिल्लीत जातील- अशोक चव्हाण

अभिनेत्री स्मिता गोंदकर कोकणच्या किनारी, सोेशल मिडियावर फोटोंचा धुमाकूळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here