नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत; राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टिकास्त्र

0
151

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. हे ट्विट करताना राहुल गांधींनी जपान टाईम्सनं मोदींच्या रणनितीवर लिहिलेला लेख जोडला आहे.

दरम्यान या आधीही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भारताचा भूभाग चीनला देऊन शरणागती पत्करल्याचा आरोप केला होता.

महत्वाच्या घडामोडी-

जितेंद्र आव्हाड यांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले…

“माउलींच्या पादुका नेणाऱ्या हेलिकॉप्टरचा खर्च उचलण्यास शिवसैनिकाची तयारी”

चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

सुशांतच्या आत्महत्येबाबतआरोपांनंतर सलमान खानने सोडलं मौन; म्हणाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here