“मंत्रीपद हुकल्यामुळं नानांनी मानसिक संतुलन गमावलं; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची टीका”

0
368

मुंबई : राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील दुकान लवकरच बंद होईल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : अमृता फडणवीस यांचं नवं गीत आज प्रदर्शित; ट्वीट करत दिली माहिती

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आणि ऊर्जा मंत्रालय देण्याची ‘कमिटमेंट’ झाली होती. प्रदेशाध्यक्षपद तर मिळाले, पण त्यांची मंत्रि‍पदाची अभिलाषा पूर्ण झाली नाही., अशी टीका प्रवीण कुंटे यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

…तर हे काळीज नसलेलं सरकार आहे; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

रोहित-राहुलकडून न्यूझीलंडचा धुव्वा; भारताने न्यूझीलंडला 7 विकेटसने पराभव करत मालिका जिंकली

मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अन्यायाची जबाबदारी टाळता येणार नाही- बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here