Home महाराष्ट्र “मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद”

“मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आता पावलं उचलण्यात येत आहेत.

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये 15 फेब्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उद्य सामतं यांनी दिली आहे. त्यामुळे आता 15 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयांच्या परिक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा : “मनसेत सुसाट पक्षप्रवेश; पालघरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

दरम्यान, उदय सामंत यांनी काल सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, कुलगुरू यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली होती. यावेळी राज्यातील महाविद्यालये बंद करण्याबाबत चर्चा झाली होती. तसेच कृषी विद्यापीठे सोडून इतर सर्व महाविद्यालयांना हा निर्णय लागू होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी घेतली भाजप नेते रावसाहेब दानवेंची भेट, चर्चांना उधाण”

…मग औरंगाबादकरांवर अन्याय का?; गुंठेवारी प्रश्नावरून मनसे कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन

“मोठी बातमी! शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरीही कोरोनाचा शिरकाव”