Home देश “शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी घेतली भाजप नेते रावसाहेब दानवेंची भेट, चर्चांना...

“शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी घेतली भाजप नेते रावसाहेब दानवेंची भेट, चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. दानवे व सत्तार यांच्या गळाभेटीचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : …मग औरंगाबादकरांवर अन्याय का?; गुंठेवारी प्रश्नावरून मनसे कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन

अब्दुल सत्तार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्यासाठी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. तसेच त्यानंतर सत्तारांनी रावसाहेब दानवे यांची गळाभेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरीही कोरोनाचा शिरकाव”

राज्यात लॉकडाऊन लागणार का?; बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 180 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे