Home पुणे “मनसेचा मोठा राजकीय डाव, निवडणूकीआधी बारामतीत मोठ्या हालचाली”

“मनसेचा मोठा राजकीय डाव, निवडणूकीआधी बारामतीत मोठ्या हालचाली”

158

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाने जोरदार कंबर कसली असून, पक्ष बांधणीकडे मनसेचा कल आता वाढला आहे. याचीच तयारी आता पुणे जिल्ह्यात दिसत आहे.

मनसेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत मध्यवर्ती शाखेचं उद्घाटन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले.

ही बातमी पण वाचा : ‘उद्धव ठाकरे यांना अटक करा’- नितेश राणे

दरम्यान, बारामती मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. बारामती मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भाजपसह मनसेलाही या मतदारसंघात आपलं वर्चवस्व निर्माण करायचं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; भेटीमागचं नेमकं कारण काय?

“भिवंडी हादरली, जीवे मारण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार”

महाराष्ट्रात दसरा-दिवाळीला पुन्हा एक राजकीय भूकंप होणार?; शिंदे गटातील मंत्र्याचा मोठा गाैफ्यस्फोट