“हिंदुजा हाॅस्पिटल पॅनेलवर मनसेचा भगवा झेंडा फडकला, 15 पैकी 13 जागांवर मनसेनं मारली बाजी”

0
3752

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच मुंबईच्या हिंदूजा हाॅस्पिटल पॅनलवर मनसेनं आपला भगवा फडकवला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : शिवसेनेच्या अडचणी वाढल्या?; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी

हिंदुजा हॉस्पिटल पॅनल वर मनसे चा झेंडा १५ पैकी १३ जागे वर मनसे चा विजय, असं अमेय खोपकर यांंनी ट्विट करत माहिती दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी मनसेत प्रवेश केला आहे. तसेच पक्षात जास्तीत जास्त नागरिकांना सामावून घेण्याचे प्रयत्न प्रत्येक स्तरावर केले जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…याची या सरकारला जराही शरम वाटत नाही; चंद्रकांत पाटलांची जहरी टीका

पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर केली पक्षाची बदनामी; मनसेने केली पक्षातून हकालपट्टी

“भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here