Home महाराष्ट्र ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने आज बांठिया आयोगाचा अहवालानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! शिवसेनेला सोडून गेलेल्या ‘या’ नेत्याची घरवापसी

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे., असं राज ठाकरे यांनी ट्विट करत सर्वोच्चा न्यायालयाच्या निकालाचं अभिनंदन केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

शिवसेना नेमकी कुणाची?, ठाकरेंची की शिंदेंची?; पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सह्याद्री वाहिनीवर मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत; राज ठाकरेंचा इशारा