Home महत्वाच्या बातम्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज्यातील महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने आज बांठिया आयोगाचा अहवालानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 2 आठवड्यात राहिलेल्या निवडणुकीचा प्रक्रिया जाहीर करा, 367 ठिकाणी निवडणूक घ्या, असा आदेश दिला असून.

हे ही वाचा : शिवसेना नेमकी कुणाची?, ठाकरेंची की शिंदेंची?; पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, जयंतकुमार बाठिंया आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये ओबीसांनी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 27 टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली होती. कोर्टानं हा अहवाल मान्य केल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण मिळणार आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सह्याद्री वाहिनीवर मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत; राज ठाकरेंचा इशारा

दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी मनसे नेते अमित ठाकरे पंगतीत बसून जेवले; व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी! शिवसेनेच्या कल्याण उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला