मनसेत इनकमिंग सुरूच; बेलापूरातील अनेक नागरिकांचा मनसेत प्रवेश

0
545

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.  पक्षात जास्तीत जास्त नागरिकांना सामावून घेण्याचे प्रयत्न प्रत्येक स्तरावर केले जात आहे.

नवी मुंबईच्या बेलापूर येथील नागरिकांनी मनसेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बेलापूर येथील अनेक नागरिकांनी मनसेत प्रवेश केला.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही; सदाभाऊ खोत यांचा घणाघात

दरम्यान,  याप्रसंगी पक्षाचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष भूषण कोळी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांकडून शिवेंद्रराजेंना धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड”

राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; मनसेचा पुण्यात दोन दिवस मेळावा

शिवसेना UPA मध्ये सहभागी झाली तरीही फरक पडणार नाही- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here