Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही; सदाभाऊ खोत यांचा घणाघात

उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही; सदाभाऊ खोत यांचा घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : रयत क्रांती संघटनेते नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “शरद पवारांकडून शिवेंद्रराजेंना धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुमच्यात वाघाचे एक गुणही नाहीत. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता. आम्ही खरा वाघ बघण्यासाठी अधिवेशनात येणार आहोत, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे, आता तरी तुम्ही महालातून बाहेर या आणि जनतेच्या समस्या काय आहेत ते जाणून घ्या. कोरोना आला, मास्क लावा, घरात बसा आणि पळ काढा. याला वाघ म्हणत नाहीत. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. तुमच्यात वाघाचे एकही गुण नाही. प्रत्येकवेळी बिळात लपता. आम्ही खरा वाघ पाहायला अधिवेशनात येणार आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; मनसेचा पुण्यात दोन दिवस मेळावा

शिवसेना UPA मध्ये सहभागी झाली तरीही फरक पडणार नाही- नारायण राणे

भाजप-मनसेचं आता मिशन पुणे; देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे आज पुण्यात; रणनीती आखणार