मोठी बातमी! मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात

0
152

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलीआहे.

या अपघातात तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीचं प्रचंड नुकसान झालं असून तानाजी सावंत यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. या अपघातात तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

ही बातमी पण वाचा : नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते, पण…; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, तानाजी सावंत हे अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या दर्शनाला निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील मागच्या गाडीने जोरदार धडक दिली. हा अपघात गाड्यांचा एकमेकांना अंदाज न आल्यामुळे घडल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ; मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, आरोग्य विभागाला केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here