“नाशिकमध्ये मनसेला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करणार”

0
385

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच बालेकिल्ल्याला आता ठाकरे गटाकडून मनसेला मोठं खिंडार पाडण्यात आलं आहे.

नाशिकमधील मनसेचे शेकडो कार्यकर्ते हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हे कार्यकर्ते आज ठाकरे गटात सामील होणार आहेत. मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश होणार आहे.

हे ही वाचा : नारायण राणेंवर टीका करताना, खासदार संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले…

दरम्यान,  आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने याचा मोठा धक्का मनसेला बसणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवारांचा पुण्यात अपघात; म्हणाले, थोडक्यात वाचलो अन्यथा…

“सत्यजित तांबेंच्या अडचणी वाढणार; ठाकरेंकडून ‘या’ मोठ्या नेत्याला पाठिंबा”

…तर पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत आहे; ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here