Home महाराष्ट्र “सत्तेसाठी किती आले अन् गेले, पण आठवले भाजपासोबतच राहिले”

“सत्तेसाठी किती आले अन् गेले, पण आठवले भाजपासोबतच राहिले”

144

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिर्डी : सत्तेसाठी किती आले अन् गेले किती , पण आठवले साहेब भाजपासोबतच राहिले, असं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा गौरव केला आहे.

ही बातमी पण वाचा : संसदेच्या नव्या उद्घाटन सोहळ्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

देशाच्या राजकारणात रामदास आठवले आपल्या कामामुळे त्यांचे नाव देशभर झाले आहे. तसेच नऊ वर्षात रामदास आठवले यांच्यावर एकही भ्रष्ट्राचाराचा आरोप नाही, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, शिर्डीमध्ये आरपीआय आठवले गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये विखे पाटील बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीकडून कोरोनाकाळात 25 कोटींचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप

“आघाडीत पुन्हा आघाडी?; पुण्यानंतर आता कोल्हापूरात 2 जागांवर ठाकरे गटाचा दावा, राष्ट्रवादीच्या चिंतेत वाढ”

शिंदे गटाचे ‘ते’ आमदार कधी अपात्र होणार?; विधासभा उपाध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले…