परळीत माफियाराज सूरू आहे; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

0
552

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

परळी : भाजप नेत्य पंकजा मुंडे यांनी बोलताना पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “टी-20 वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व; न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदाच आयसीसी ट्राॅफीवर कोरलं नाव”

परळीत माफियाराज सुरू आहे. धनंजय मुंडेंवर टीका करण्यासाठी मला त्या पातळीला जावे लागेल. मात्र, ते मला कधीच जमणार नाही. तुमचा नेता थकलेला नाही. कामाला लागा. लढाई आता सुरू झाली आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकलं.

परळी नगरपरिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पंकजा यांच्या वतीने रविवारी दिवाळी स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचा शिवसेनेला धक्का; नेरूळमधील युवा शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

“काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं भाजप नेत्याशी बंद दाराआड केली चर्चा; राजकीय चर्चांना उधाण”

महाविकास आघाडीविरोधात भाजपाची मोठी रणनीती; मंगळवारी होणार महत्त्वाची बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here