Home महाराष्ट्र “काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं भाजप नेत्याशी बंद दाराआड केली चर्चा; राजकीय चर्चांना...

“काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं भाजप नेत्याशी बंद दाराआड केली चर्चा; राजकीय चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कुरुंदवाड : काँग्रेस नेते व कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांची भेट घेतली. सतेज पाटलांनी यावेळी डांगे यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : महाविकास आघाडीविरोधात भाजपाची मोठी रणनीती; मंगळवारी होणार महत्त्वाची बैठक

सतेज पाटलांनी काँग्रेस नेते व कुरुंदवाड नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील तसेच राष्ट्रवादी नेते व माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांचीही भेट घेत पाटील यांनी निवडणुकीबाबत चर्चा केली.

दरम्यान, सतेज पाटलांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप नेत्याची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं आहे, मी कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन करतो”

“मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; नवी मुंबईतील अनेक तरूणांनी मनसेचा झेंडा हाती धरला”

“1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता”