माझ्या भवितव्याबाबत कोणीही चिंता करु नये; पंकजा मुंडेंचा टोला

0
194

बीड : एकनाथ खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. यावर स्वत: भाजप नेत्या पंकजा मुंंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या भवितव्याबाबत कोणीही चिंता करु नये, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी टोला लगावला आहे. त्यांनी बीडमध्ये भाष्य केलं. त्यात त्या बोलत होत्या.

दरम्यान, पंकजा मुंडे या तब्बत 8 वर्षांना बीडमध्ये आल्या. त्यांचं जंगी स्वागत झालं. सावरगावमध्ये उद्या दसरा मेळावा होणार आहे. पंकजा मुंडे यांचा पहिल्यांदा हा मेळावा ऑनलाईन होणार आहे. तसेच या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अडकली लग्नबंधनात; सोशल मिडियावर फोटो व्हयरल

“मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार”

“पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

“विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here