मी साहेबांबरोबर…; अजित पवार यांचा बंडानंतर जयंत पाटलांनी केली भूमिका स्पष्ट

0
513

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह आठ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवार यांचा बंडानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले,’माझ्यासाठी हे नवीन नाही’

जयंत पाटील हे अजित पवार यांच्या सोबत जाणार का? असा प्रश्न राजकारणात उपस्थिती केला जात होता. यावर जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मी साहेबांबरोबर…, असं ट्विट करत म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

जित पवारांच्या बंडावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

अजितदादा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, मी शुक्रवारीच….

अजित पवारांच्या शपथविधीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here