Home महाराष्ट्र “राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?”

“राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?”

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणतायत, MVA चे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचाच नाही तर राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोटही तेच आहेत, असे नानांना सुचवायचे आहे का? प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरात(कडी) बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झालाय., असा हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“भारताचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत कोरोना पाॅझिटिव्ह”

“राज्यातील दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; उद्या लागणार निकाल”

तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरू नका; रोेहित पवारांचा भाजपला टोला

“13 राज्यातील सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच BEST CM! पटकावलं नंबर 1 स्थान”