Home महाराष्ट्र महाविकास आघाडीमध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- रूपाली पाटील ठोंबरे

महाविकास आघाडीमध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- रूपाली पाटील ठोंबरे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका नराधमाने चिमुरडीच्या गळ्यावर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी देत तिच्या आईवर अनेकदा बलात्कार केला. मात्र त्यानंतरही घाबरून न जाता पीडित महिलेनं मोठ्या हिंमतीने पोलिस स्टेशन गाठलं आणि त्यामुळे आरोपीला पकडता आलं. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “काँग्रेसला आणखी एक धक्का?; ‘हा’ मोठा नेता पक्षाला रामराम ठोकणार?”

अन्याय झालेल्या महिला मोठ्या हिमतीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देत आहेत ; कारण त्यांचा महाविकास आघाडी सरकार इथं न्याय होणार म्हणून विश्वास आहे . भाजपा मधील राष्ट्रीय महिला नेतृत्वाने आपल्या पक्षातील आ.दरेकर, आ.शेलाराना समज द्यावी. महाविकास आघाडी सरकार मध्ये महिलावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रूपाली पाटील यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला दणका! कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपासोबत केली युती

“राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पिंपरीत घेणार मेळावा”

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल