शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर- चंद्रकांत पाटील

0
127

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीच्या मुद्य्यावरून आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

“राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दुतोंडी आणि हिंदू विरोधी चेहरा जनतेला माहित होताच, पण शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ट्वीट करत चंद्रकांत पाटलांनी  शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?; उर्मिला मातोंडकरांचा खोचक सवाल

भारत विरूद्ध इंग्लंड चाैथा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा- निलेश राणे

अभिनेते सतिश काैशिक कोरोना पाॅझिटिव्ह; स्वत: ट्विट करत दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here