Home महाराष्ट्र सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांना शरद पवार आणि सोनियांनी दिल्या ‘या’ सूचना

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांना शरद पवार आणि सोनियांनी दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीनने केलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. या पार्श्वभूमूवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत 20 पक्ष सहभागी झाले होते.

गलवानमध्ये जे काही घडलं ते गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं का?. सर्वपक्षीय बैठक बोलवण्यासाठी तुम्ही काहीसा उशीरच केलात. ही बैठक आणखी लवकर बोलवायला हवी होती असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

गलवानमध्ये जे काही घडलं ते क्लेशदायक आहे. या संवेदनशील प्रकरणांकडे तशाच पद्धतीने पाहिलं पाहिजे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही उद्धव ठाकरेंकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

“अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला”

…म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

विखे पाटलांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…