Home महाराष्ट्र “शेलार पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग...

“शेलार पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री”

मुंबई : भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली होती. यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आशिष शेलार यांना प्रत्यृत्तर दिलं आहे.

पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री, असा इशारा सामंत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री, शिवसेनेला प्रतिकार कसा करावा हे सांगावं लागत नाही, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?; आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्याविरोधात एकेरी भाषा

दिल्लीत प्रचाराला बोलावलं अण् चिठ्ठ्या वाटायला लावल्या; चंद्रकांत पाटील ट्रोल

शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली- रामदास आठवले

महाराष्ट्रात NRC कायदा लागू होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे