Home महाराष्ट्र महाराष्ट्रात NRC कायदा लागू होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात NRC कायदा लागू होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

416

मुंबई : सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी नागरीकत्व सिद्धं करणं हे केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाणार आहे, असं वक्तव्य केलं आहे.

सीएए म्हणजे कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. महत्वाचं म्हणजे नागरिकत्व सिद्धं करणं हे केवळ मुस्लिमांना नाही, तर ते हिंदूंनासुद्धा जड जाईल आणि तो कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे नागरिकत्त्व कायद्यावर काय भूमिका घेतात?, याकडे संपूर्न महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे आता मुख्यमंत्र्यांचं मत स्पष्ट झालं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत भारताने रचला इतिहास

“गांधीजींच्या नावाने छाती ठोकणारे पवार कोंबडी, मासे खाऊन गांधीजींची पुण्यतिथी साजरी करतात”

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या कर निधीवर अजित पवार नाराज, म्हणतात…

‘या’ कारणासाठी मी कोणत्याही थराला जायाचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे