Home छत्रपती संभाजीनगर मी, शहराला छत्रपती संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार; शरद पवारांचं मोठं विधान

मी, शहराला छत्रपती संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार; शरद पवारांचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार, असं विधान शरद पवारांनी यावेळी केलं. पवारांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना…; औरंगजेबाच्या फोटोवरुन मनसे आक्रमक

शहराच्या नावाला मला संभाजीनगर म्हणायचं नाही, तर औरंगाबादचं म्हणायचं, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी नगर येथील सौहार्द या कार्यक्रमात उपस्थीत असताना पवार बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या प्रवासा संदर्भात काढलेल्या आठवणीत त्यांनी हे विधान केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना…; औरंगजेबाच्या फोटोवरुन मनसे आक्रमक

रामदास आठवलेंनी भाजपकडे केल्या ‘या’ तीन मोठ्या मागण्या, म्हणाले…

“…तर मी राजकारण सोडेन; शिवसेना खासदाराच्या आरोपांवर अजित पवार, आक्रमक”