Home देश रामदास आठवलेंनी भाजपकडे केल्या ‘या’ तीन मोठ्या मागण्या, म्हणाले…

रामदास आठवलेंनी भाजपकडे केल्या ‘या’ तीन मोठ्या मागण्या, म्हणाले…

328

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षाला 3 जागा हव्या आहेत. तर विधानसभेसाठी रामदार आठवले यांनी 15 जागा मागितल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : “…तर मी राजकारण सोडेन; शिवसेना खासदाराच्या आरोपांवर अजित पवार, आक्रमक”

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाई पक्षाला एक जागा मिळावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांच्या या मागणीवर भाजप काय निर्णय घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपमध्ये पुन्हा घरवापसी करणार?; एकनाथ खडसेचं मोठं विधान, म्हणाले…

“प्रकाश आंबेडकर राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत”

औरंग्याचे फोटो जर कुणी झळकवत असेल तर माफी नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

“राष्ट्रवादीचं ठरलं तर मग! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढविणार”