“शिवसेनेचा काँग्रेसला धक्का; ‘या’ आक्रमक नेत्यानं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांंधलं शिवबंधन”

0
493

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. याचा फायदा शिवसेनेला मिळत आहे. अशातच आता शिवसेनेनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

पक्षाचा एकमेव आक्रमक चेहरा असलेले आणि काँग्रेसचे खेड पंचायत समितीचे सदस्य अमोल पवार यांनी पक्षाला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अमोल पवार यांनी शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : ठाकरे घरातल्या सुंदर व्यक्तीमुळे एका व्यक्तीचा खून झाला?; निलेश राणेंच्या ट्विटने खळबळ

दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहीर, रवींद्र मिर्लेकर आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“सोलापूरात युवासेनेचा झेंडा फडकला, युवासेना उमेद्वार उषा पवार यांचा दमदार विजय”

शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

मंत्री पदाची धुरा तुमच्या खांद्यावर असणार का?; पत्रकारांचा सवाल, शहाजी बापू म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here