“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात”

0
324

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनाच्या वतीने देशातील विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. त्यात कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी सत्वशीला चव्हाण यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, यानंतर सत्वशीला चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत? असा प्रश्न सत्वशीला चव्हाण यांनी यावेळी केंद्र सरकारला केला.

महत्वाच्या घडामोडी-

बाळासाहेबांनी ज्यांचा सन्मान केला त्यांच्यावर शिंतोडे उडवून शिवसेनेचा महाराष्ट्रद्रोह- आशिष शेलार

राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर…; मनसेचा इशारा

सचिन तेंडूलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

“महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी काही घेणंदेणं नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here