Home विदेश फेसबुकची मोठी घोषणा ; ‘ही’ महत्त्वाची सुविधा होणार बंद

फेसबुकची मोठी घोषणा ; ‘ही’ महत्त्वाची सुविधा होणार बंद

388

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  फेसबुक यापुढे तुमचा अपलोड केलेला फोटो दुसऱ्या व्यक्तीसोबत ऑटो टॅग करणार नाही. फेसबुकने याची अधिकृत घोषणा केली आहे. यासंदर्भात फेसबुकने एक नवीन  ब्लॉग प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काही बदल केल्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा : फडणवीसांनी दिवाळीनंतर बाॅम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन तोंड उघडावं- रोहित पवार

फेसबुककडून आता एक अब्जपेक्षा अधिक लोकांचे चेहऱ्यांचे टेम्लेट हटवले जाणार आहेत. दररोज 600 मिलियनपेक्षा जास्त लोक फेशियल प्रणालीचा वापर करत आहेत. फेसबुकवर टॅग करत असताना चेहऱ्यावर नाव येतात, हे नाव दिसणं आता बंद होणार आहे.

दरम्यान, फेशियल रेकग्निशनवर अनेक लोकांनी टीका केली होती. या कारणामुळे कंपनीकडून ही प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय; भाजप नेत्याचा टोला

भाजपला देशातून हटवा, अन् पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा- नाना पटोले

एस टी कामगारांना नोकरीवरून काढू नका नाही तर…; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा