आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनर्माण सेनेला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई विभागाचे सचिव अल्ताफ खान यांनी आज शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला.
हे ही वाचा : 50 खोके एकदम ओके, सरकारचा धिक्कार असो; विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी
दरम्यान, यासोबत मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी खास जेवणाचा डबा भेट देत युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई विभागाचे सचिव अल्ताफ खान यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश करत युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.यासोबत मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी खास जेवणाचा डबा भेट देत युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. pic.twitter.com/hVzlvqRCif
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 16, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या; पावसाळी अधिवेशनावरून अजित पवारांचा घणाघात
रोटरॅक्ट क्लब कृष्णा व्हॅलीच्या 150 सदस्यांनी साकारला मानवी तिरंगा
देवेंद्र फडणीवस आणि माझ्या संपर्कात अनेक आमदार; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट